Ferfar #8578 · खोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ , पेठ वडगाव
लिहुन देणार : जगदीश भिमराव पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1014, 465 क्षेत्र 0.7600 वर रक्कम रुपये 470000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.