Ferfar #9270 · नरंदे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 870
- Talathi
- कमल सुनील तमायचे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026
लिहुन घेणार : नरंदे विकास सेवा सोसायटी नरंदे, नरंदे
लिहुन देणार : प्रमोद महावीर चौगुले रा. नरंदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 870 क्षेत्र 1.2300 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.