सातबारा Watch

← नरंदे

Ferfar #9271 · नरंदे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1063
Talathi
कमल सुनील तमायचे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक इंडिया शाखा हातकणंगले लिहून घेणार : आनंदा लक्ष्मण चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1063 तपशिल : आनंदराव चव्हाण यांनी स्टेट बँक ऑ इंडिया शा.हातकणंगले र.रु.100000/- बोजा नोंद - 4887 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.