सातबारा Watch

← नरंदे

Ferfar #9276 · नरंदे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
911, 917
Talathi
कमल सुनील तमायचे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा दुधगाव ता.मिरज जि.सांगली गहाणखत लिहुन देणार : राजगोंडा बापू पाटील ,सुभाष बापू पाटील रा. नरंदे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6543-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 911, 917 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजगोंडा बापू पाटील ,सुभाष बापू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.