Ferfar #9289 · नरंदे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- कमल सुनील तमायचे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहून देणार : किसान क्रांती ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या नरंदे
लिहून घेणार : मधुकर शामराव खोत
यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : मधुकर शामराव खोत बाबत हे अमोल प्रकाश खोत यांचे कर्जाकरिता जामीनदार असलेने किसान क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नरंदे यांचा जप्ती बोजा र.रु.१,४८,३६०/- - 8589
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेश न 25 / 2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.