Ferfar #13486 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 456
- Talathi
- अमर आनंदराव पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा-आळते
लिहून घेणार : संजय जगन्नाथ चव्हाण सावर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 456 तपशिल : संजय जगन्नाथ चव्हाण बाबत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी लि जयसिंगपूर यांचा र रु 2500000/ बोजा नोंद - 11407
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 6258/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.