Ferfar #13491 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- अमर आनंदराव पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
लिहून देणार : यड्राव को ऑप बँक लि यड्राव शाखा यड्राव
लिहून घेणार : शैलेश शंकर चव्हाण व शंकर बंडू चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : प्रमाणे शंकर बंडू चव्हाण यानी मा. चेअरमनसो, यड्राव को ऑप बँक लि यड्राव शाखा यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11969
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 24/02/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 920/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.