Ferfar #13492 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
लिहून देणार : यड्राव को ऑप बँक लि यड्राव शाखा यड्राव
लिहून घेणार : शंकर बंडू चव्हाण व अभिजित शंकर चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : शंकर बंडू चव्हाण व इतर बाबत यड्राव बँक लि यड्राव शाखा यड्राव यांचा र.रु.10,00,000/- बोजा नोंद. - 12814
सर्व्हे क्रमांक : 928 तपशिल : शंकर बंडू चव्हाण व इतर बाबत यड्राव बँक लि यड्राव शाखा यड्राव यांचा र.रु.10,00,000/- बोजा नोंद. - 12814
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 24/02/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 921/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.