सातबारा Watch

← सावर्डे

Ferfar #13493 · सावर्डे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
214, 928
Talathi
अमर आनंदराव पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून देणार : यड्राव को ऑप बँक लि यड्राव शाखा यड्राव लिहून घेणार : शंकर बंडू चव्हाण व जयश्री शंकर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : प्रमाणे शंकर बंडू चव्हाण ,शंकर बंडू चव्हाण यानी यड्राव को अॉप बँक लि यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13013 सर्व्हे क्रमांक : 928 तपशिल : प्रमाणे शंकर बंडू चव्हाण ,शंकर बंडू चव्हाण यानी यड्राव को अॉप बँक लि यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13013 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 24/02/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 918/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.