Ferfar #13501 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- दत्तात्रय नामदेव वडर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.सावर्डे
गहाणखत लिहुन देणार : कोंडीबा दत्ताजी पाटील रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6712-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.3350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोंडीबा दत्ताजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अभिजीत कोंडीराम पाटील (खाता क्रमांक :- 235) ,
उमेश कोंडीराम पाटील (खाता क्रमांक :- 235) ,