Ferfar #13502 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1028
- Talathi
- दत्तात्रय नामदेव वडर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर शाखा नरंदे
गहाणखत लिहुन देणार : सुनिल जयसिंग पाटील रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6764-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1028 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल जयसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भारती सुनिल पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 37504) ,
कर्मवीर डेअरी फार्म प्रो.प्रा.ऋषिकेश सुनिल पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 37504) ,