Ferfar #13503 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : बाबतआदर्श ग्रा.नागरी सह पत संस्था सावर्डे
लिहून घेणार : भैरवनाथ शंकर मगदूम
यांनी सर्व्हे क्रमांक : 194 तपशिल : आदर्श ग्रा.नागरी सह पत संस्था सावर्डे यांचा र रु 1,50,000/- भैरव मगदूम बाबत बोजा नोंद - 8756
सर्व्हे क्रमांक : 400/1 तपशिल : भैरव मगदूम बाबतआदर्श ग्रा.नागरी सह पत संस्था सावर्डे यांचा र रु 1,50,000/- बोजा नोंद - 8756
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 11/09/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 5923/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.