Ferfar #13507 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 603
- Talathi
- दत्तात्रय नामदेव वडर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे
लिहून घेणार : आनंदा दादू पोवार सावर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 603 तपशिल : आनंदा पोवार यांचे बाबत कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे यांचा र.रु 150000 चा बोजा - 10829
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय हातकणंगले यांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजीचे रजि उलटपत्र क्र 6564/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.