Ferfar #8111 · मिणचे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 527
- Talathi
- अमर आनंदराव पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : आमदार डॉ. सुजित मिणचेकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मिणचे
लिहून घेणार : महादेव बाळू घुगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 527 तपशिल : प्रमाणे महादेव बाळू घुगरे यानी आमदार डॉ. सुजित मिणचेकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मिणचे (पेठ वडगाव ) तर्फे प्रतिनिधी विशाल सुभाष पोवार यांच्या कडुन रक्कम रुपये 430000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7774
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6173/2026 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.