सातबारा Watch

← मिणचे

Ferfar #8113 · मिणचे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
598
Talathi
अमर आनंदराव पाटील
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि. रेंदाळ लिहून घेणार : जीवन सुकुमार घाटगे , विशाल सुकुमार घाटगे यांनी सर्व्हे क्रमांक : 598 तपशिल : सुकुमार कृष्णा घाटगे बाबत रेंदाळ सहकारी बँक रेंदाळ शा वडगाव यांचा र रु 400000/ बोजा नोंद - 6519 फेरफार क्रमांकाने घेतलेला यांचेकडील रिकन्व्हेयन्स ऑफ मोर्गेज दस्त क्रमांक 6292 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.