Ferfar #24837 · कुंभोज
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 2693
- Talathi
- राजेश आप्पासो माळी
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक , शाखा कुंभोज
लिहुन देणार : राजाराम एकु आणूसे रा. कुंभोज गट नंबर/ सर्वे नंबर 2693 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6286 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र . वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम एकु आणूसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.