सातबारा Watch

← कुंभोज

Ferfar #24840 · कुंभोज

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1593
Talathi
राजेश आप्पासो माळी
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री कुंभेश्वर महादेव विकास सेवा संस्था मर्या कुंभोज लिहून घेणार : श्रेणिक भाऊसो हिंगलजे यांनी सर्व्हे क्रमांक : 1593 तपशिल : श्रीकांत बाबत कुंभेश्वर वि का स सेवा संस्था इकरार बोजा र. रु. 1,00,000/-चा बोजा नोंद - 9999 सर्व्हे क्रमांक : 1593 तपशिल : डि.बो.कुंभेश्वर वि का सेवा सोसा कुंभोज र रु 150000 श्रीकांत हिंगजले बाबतचा बोजा नोंद - 11797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतचे जा क्र 07/13.10.2026 ई रोजीचे पत्र अर्जासोबत जोडून दिलेने नोंद केली असे ता म