Ferfar #24849 · कुंभोज
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1229
- Talathi
- राजेश आप्पासो माळी
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : श्री वीरशैव को ऑफ बँक
लिहून घेणार : प्रसाद ऊर्फ परशराम बाळकु खोबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1229 तपशिल : दिनांक 17/06/2022 रोजी श्री वीरशैव को-ऑप बँक लि. चा प्रसाद ऊर्फ परशराम बाळकु खोबरे यांच्या नावे र.रु.18000000/- कर्ज. - 21150 रजि दस्त नंबर 1864/2025 दिनांक 3.4.2025 ई रोजीचे रजि रिकनव्हेन्स पत्र हजर केलेने नोंद
दिनांक 17/06/2022 रोजी श्री वीरशैव को-ऑप बँक लि. चा प्रसाद ऊर्फ परशराम बाळकु खोबरे यांच्या नावे र.रु.17000000/- कर्ज. - 21151रजि दस्त नंबर 1864/2025 दिनांक 3.4.2025 ई रोजीचे रजि रिकनव्हेन्स पत्र हजर केलेने नोंद
दिनांक 17/06/2022 रोजी श्री वीरशैव को-ऑप बँक लि. चा प्रसाद ऊर्फ परशराम बाळकु खोबरे यांच्या नावे र.रु.17000000/- कर्ज. - 21152रजि दस्त नंबर 1864/2025 दिनांक 3.4.2025 ई रोजीचे रजि रिकनव्हेन्स पत्र हजर केलेने नोंद
दिनांक 17/06/2022 रोजी श्री वीरशैव को-ऑप बँक लि. चा प्रसाद ऊर्फ परशराम बाळकु खोबरे यांच्या नावे र.रु.3450000/- कर्ज. - 21153 चे रजि रिकन व्हेन्स दस्त नंबर 1005/2026 इचलकरंजी सब रजि चे दिनांक 16.2.2026 ई रोजीचे रजि रिकनव्हेन्स पत्र हजर केलेने नोंद
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.