सातबारा Watch

← कुंभोज

Ferfar #24857 · कुंभोज

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1368, 518
Talathi
राजेश आप्पासो माळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टी को ऑफ क्रे सो कुं लिहून घेणार : बाबासो भूपाल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1368 तपशिल : बाबासो भूपाल पाटील कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा सह पतसंस्था शाखा कुंभोज तारण र रु 100000/ चा बोजा नोंद - 14789 सर्व्हे क्रमांक : 518 तपशिल : बाबासो भूपाल पाटील बाबत कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था यांचा र रु 100000/- चा बोजा नोंद - 14789 सर्व्हे क्रमांक : 1368 तपशिल : दिनांक 25/06/2018 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑफ क्रे सो कुं चा बाबासो भूपाल पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 16803 सर्व्हे क्रमांक : 518 तपशिल : दिनांक 25/06/2018 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑफ क्रे सो कुं चा बाबासो भूपाल पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 16803 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतचे रिकनव्हेन्स रजि दस्त नंबर 6529/2026 दिनांक 15.10.2026 ई रोजीचे रजि रिकनव्हेन्स पत्र केलेने बोजा कमीची नोंद केली असे ता म