Ferfar #5750 · नेज
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- राजू सुभाष शिंदे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी शाखा -इचलकरंजी - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : नागू बापू एडके रा. नेज यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6153-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 0.2366 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागू बापू एडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर नागू एडके - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2014) ,
धनाजी नागू एडके - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2014) ,