Ferfar #5174 · मजले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- राजू सुभाष शिंदे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दिनांक : २१/१०/२०२६
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक: रे.क.नं २७९/२०२६
आदेश दिनांक : १२/१०/२०२६
बाजूस दाखल अर्जदार प्रशांत कुमार पाटील वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील,, सचिन कुमार पाटील रा. इचलकरंजी ता. हातकणंगले यांनी मौजे हातकणंगले येथील गट क्र.४३७ क्षेत्र ०.१६१८ आर चौ. मी बाबत मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील तडजोड हुकुमनामा नोंद होऊन मिळणेबाबत अर्ज केल्याने मा. दिवाणी न्यायालय क सत्र इचलकरंजी यांच्या कडील रे. क.नं २७९ /२०२६ दि १२/१०/२०२६ अन्वये वादी सुजाता मोहन मगदूम प्रतिवादी कुमार बापू पाटील ,प्रशांत कुमार पाटील, सचिन कुमार पाटील यांच्यात सदर जमिनी बाबत तडजोड झालेने गट क्र ४३७ चे वाटप पुढील प्रमाणे-
१. प्रशांत कुमार पाटील व २.सचिन कुमार पाटील यांचे सामाईक हिस्सेस आलेले क्षेत्र ०.१६१८ आर. चौ. मी
असे तडजोड हुकुमनामा अन्वये ७/१२ पत्रकी नोंद केले असे.