सातबारा Watch

← आळते

Ferfar #11925 · आळते

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
अभिषेक आनंदा पतंगे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहु ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.हातकणंगले,जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : प्रमोद सुनिल मोरे ,प्रविण सुनिल मोरे ,मीना सुनिल मोरे रा. आळते यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6446-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद सुनिल मोरे ,प्रविण सुनिल मोरे ,मीना सुनिल मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.