Ferfar #11926 · आळते
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2018
- Talathi
- अभिषेक आनंदा पतंगे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बैंक लिमिटेड नांदणी,ता.शिरोळ,शाखा-पेठवडगाव
गहाणखत लिहुन देणार : दिपाली संतोष चव्हाण रा. आळते यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6452-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2018 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली संतोष चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संतोष बाळासो चव्हाण- सह कर्जदार (खाता क्रमांक :- 8871) ,
बालाजी ट्रेडर्स प्रोप्रा- सौ दिपाली संतोष चव्हाण- कर्जदार (खाता क्रमांक :- 8871) ,