Ferfar #11931 · आळते
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : बिरदेववाडी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या बिरदेववाडी/ आळते छत्रपती वि.का.स सहकारी सेवा संस्था मर्या आळते
लिहून घेणार : बेबीताई कुबेर नाईक
यांनी सर्व्हे क्रमांक : 1960/1 तपशिल : डी बोजा बिरदेव वि से सोसा बिरदेवाडी याचा कर्ज र रू 250000 बेबीताई नाईक बाबत - 5475
सर्व्हे क्रमांक : 1960/2 तपशिल : डि बोजा डी बोजा बिरदेव वि से सोसा बिरदेवाडी याचा कर्ज र रू 250000 बेबीताई नाईक बाबत - 5475 1960/1 तपशिल : सौ. बेबीताई ङि फॉ.र रू 10000/- 1860 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी बिरदेववाडी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या बिरदेववाडी यांचेकडील जा क्र 11 दि. 30-09-2026 पत्र व आळते छत्रपती वि.का.स सहकारी सेवा संस्था मर्या आळते यांचेकडील दि.29/09/2026 रोजीचे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार व डी बोजा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.