Ferfar #11940 · आळते
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/से. 149व 150/एस आर/03/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार पदमावती गुंडू भबाण रा. आळते ता. हातकणंगले यांनी तहसिदार हातकणंगले यांचेकडे फेरफार क्रमांक 1575 नुसार गट नं 1335. 1336. 1359 व 1575 चे 7/12 पत्रकी इतर अधिकारा मध्ये नमुद असलेली 1. हौसाबाई पारीसा आनंदा 2. पदुबाई आण्णा कोरे व 3 आक्काताई चवगोंडा पाटील पैकी मयत असणारे बहिणींचे वारस यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी घेणेबाबत अर्ज केला असून. अर्जदार यांचे मागणीप्रमाणे मा.जमाबंदी आयुक्त व उपसंचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील रा.भु.अ.आ.का४/रा.स./90/2018 दिनांक 07/01/2019 चे परिपत्रकान्वये सुनावणी होऊन तहसिल कार्यालय हातकणंगले यांचेकडील क्र. आरटीएस/से. 149व 150/एस आर/03/2026 दि.22-09-2026 रोजीचे आदेशान्वये 7/12 चे भोगवटादार सदरी सामाईकामध्ये १)हौसाबाई पारीसा आनंद (मयत वारस) कमल सुरगोंडा गुळ, दादा पीरगोंडा भरमाज, महावीर पीरगोंडा भरमाज, सुमन भाऊसो कुरडे (मयत वारसा) प्रतिक्षा भाऊसाहेब कुरडे २) पदुबाई आण्णा कोरे ३) आक्काताई चवगोडा पाटील (मयत वारसा) नेमगोंडा चवगोंडा पाटील, सुशिला भूपाल नवले, मंगल प्रकाश पाटील, कमल ( अनिता) अजित पाटील, राजमती बाबासो पाटील, अश्विन बाबासो पाटील यांची नावे 7/12 चे भोगवटादार सदरी आदेशाने नोंद असे