Ferfar #18025 · हातकणंगले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- राजू सुभाष शिंदे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सारस्वत को ऑप बँक लि मुंबई शाखा इचलकरंजी तर्फे राहुल राजेंद्र शेडूरे
गहाणखत लिहुन देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे को ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅड इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क लि रा. हातकणंगले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6284-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.1237 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्लाप्पाण्णा आवाडे को ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अॅड इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क लि यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कल्लाप्पाण्णा आवाडे को ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अँण्ड इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क लि निशिकांत रामचंद्र सावर्डेकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 0) ,
मे.श्रीकृष्णा विव्हींग कंपनी प्रो प्रा कृष्णा दीपक टीबरेवाल (खाता क्रमांक :- 8970) ,
मे रघुवीर फँब्रीक्स प्रो प्रा राखी दिपक टिबरेवाल (खाता क्रमांक :- 8970) ,
मे प्रविण टेक्सफँब प्रो प्रा प्रविण सदाशिव कदम (खाता क्रमांक :- 8970) ,
मे.आकाश वुव्हन टेक्स प्रो प्रा आकाश धनंजय कदम (खाता क्रमांक :- ) ,