सातबारा Watch

← हातकणंगले

Ferfar #18046 · हातकणंगले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
101/ब/अ
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : स्वा.सै.विठ्ठलरावदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.बावची लिहून घेणार : अनिल शामराव माने यांनी सर्व्हे क्रमांक : 101/ब/अ तपशिल : प्रमाणे अनिल शामराव माने यानी स्वा.सै.विठ्ठलरावदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.बावची यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16482 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा. सह .दुय्यम निंबधक हातकणंगले यांच्याकडील प्रत्यंतर दस्त क्र 8767 दि 25/05/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.