सातबारा Watch

← हातकणंगले

Ferfar #18059 · हातकणंगले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1181
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्वातंत्र्य सेनानी कै शिपल आलासे ( काका ) कुरुंदवाड लिहून घेणार : दिपक दगडू वाडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1181 तपशिल : दिनांक 18/08/2021 रोजी स्वातंत्र्य सेनानी कै शिपल आलासे ( काका ) कुरुंदवा चा दिपक दगडू वाडकर यांच्या नावे र.रु.1336000/- कर्ज. - 14747 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा. सह .दुय्यम निंबधक हातकणंगले यांच्याकडील प्रत्यंतर दस्त क्र 6341 दि 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.