सातबारा Watch

← हातकणंगले

Ferfar #18066 · हातकणंगले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1181
Talathi
राजू सुभाष शिंदे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : ओंकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नेज लिहून घेणार : दिपक दगडू वाडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1181 तपशिल : दीपक दगडू वाडकर बाबत ओंकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नेज यांचा बोजा करणेस तबदील करणेस हस्तांतरण करणेस जप्ती आदेश नोंद - 12906 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. ७०२/27/४ दि 27/04/2021 / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.