सातबारा Watch

← लक्ष्मीवाडी

Ferfar #2634 · लक्ष्मीवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
359
Talathi
अभिषेक आनंदा पतंगे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक लि.नांदणी गहाणखत लिहुन देणार : सविता कृष्णात नाईक रा. लक्ष्मीवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6365-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359 क्षेत्र 0.1556 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता कृष्णात नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कृष्णात सदाशिव नाईक - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,