Ferfar #2637 · लक्ष्मीवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि इचलकरंजी मर्चंटस को-ऑप बँक लि.इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : प्रभु सिध्दु खोत ,प्रभू सिध्दू खोत रा. लक्ष्मीवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6487-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194, 263 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभु सिध्दु खोत ,प्रभू सिध्दू खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रेणुका प्रभू खोत-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 783) ,