Ferfar #2642 · लक्ष्मीवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- अभिषेक आनंदा पतंगे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड.,शाखा-सांगली
गहाणखत लिहुन देणार : आनंदा रामा खोत रा. लक्ष्मीवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6831-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा रामा खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 680000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अश्विनी आनंदा खोत-सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,