Ferfar #2643 · लक्ष्मीवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , कोल्हापूर
लिहुन देणार : किरण आणा हांडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 136
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , कोल्हापूर
लिहुन देणार : आण्णा सिदु हांडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 114, 118, 136 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 129 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1हे 86आर.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण आणा हांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Outward no -01 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.