Ferfar #16098 · रूकडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1196/अ/प्लॉट/नंबर/12
- Talathi
- सदाशिव धोंडीराम निकम
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसा.लि.जयसिंगपूर , हातकणंगले
लिहून देणार : प्रदिप शिवाजी नाईक रा. रूकडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 1007 दिनांक 10/02/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1196/अ/प्लॉट/नंबर/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसा.लि.जयसिंगपूर यांचेकडील पत्र क्रमांक 384/25-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.