सातबारा Watch

← रूकडी

Ferfar #16100 · रूकडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1689
Talathi
सदाशिव धोंडीराम निकम
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : रुकडी शेतकी सहकरी विकास सेवा सोसायटी लि.रुकडी लिहून घेणार : बाळाबाई धोंडीराम कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 1689 तपशिल : बाळाबाई व विलास - रुकडी शेतकी र.रु.50,000/- - 4964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१५/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.