Ferfar #16105 · रूकडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- सदाशिव धोंडीराम निकम
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत रुपाली संदिप थोरात यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या.मुंबई,शाखा कोल्हापूर यांचेकडून र.रु.305000/यांचे कर्ज घेतले असल्याबाबतचे पत्र जा.क्र.278/2026.दि.२१/१० /२०२६ रोजीचे पत्र वर्दी अर्जासोबत दिलेने 7/12 च्या इतर हक्कात बोजा नोंद केला असे.