सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32743 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
606/अ/2
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरोली गहाणखत लिहुन देणार : हरी विठ्ठल पुजारी रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6410-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 606/अ/2 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी विठ्ठल पुजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.