सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32745 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
12/अ
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- खिमजीभाई रतनसी पटेल रा. (खाता क्रमांक2671) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0928 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अभिनंदन मनोहर अथणे ,मनोहर धनचंद्र अथणे ,रोहिणी मनोहर अथणे - - -, (खाता क्रमांक :-16362)गट/सर्व्हे क्रमांक 12/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3180 दिनांक 12/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली. सदरची नोंद हि मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 2017 ,चे 7 सप्टेंबर 2017 रोजीची अधिसूचना महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्र 10 , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लागत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp No.1333447) दि 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार घेण्यात आली असे व सहायक संचालक नगर रचना कोल्हापूर यांचे कडील जा क्र झोदा /कोल्हापूर अंतिम प्रायो /स सं को /514 02/09/2026 आलेवरून नोंद घेण्यात आली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.