Ferfar #32751 · शिरोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 609/2
- Talathi
- महेश सूर्यवंशी
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फेडबँक फायनान्सियल सर्व्हिसेस लि. तर्फे बँक प्रतिनिधी प्रसाद अप्पासाहेब क्षीरसागर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी गणपती मगदूम रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6291-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499234.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609/2 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी गणपती मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499234.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हर्षवर्धन शिवाजी मगदूम - (खाता क्रमांक :- ) ,
रेखा शिवाजी मगदूम - (खाता क्रमांक :- ) ,