Ferfar #32770 · शिरोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/2
- Talathi
- महेश सूर्यवंशी
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडीत्रे कुंभी कासारी ता.करवीर जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रणजीत बजरंग डांगे रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6601-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत बजरंग डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.