सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32771 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/1/2/अ
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सास्का नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,शिरोली (पु.) शाखा छत्रपती शिवाजी नगर यादववाडी शिरोली(पु.) ता.हातकणंगले जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अनिल सिदगोंडा पाटील ,अशोक सिदगोंडा पाटील ,गंगुबाई गुराप्पा लाडे ,सुरेश सिदगोंडा पाटील रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6603-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/2/अ क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल सिदगोंडा पाटील ,अशोक सिदगोंडा पाटील ,गंगुबाई गुराप्पा लाडे ,सुरेश सिदगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कस्तुरी अशोक पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 3787) , रोहिणी शिवानंद पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 3787) , शिवानंद अशोक पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 3787) ,