सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32773 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश रंगराव गायकवाड रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6642-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 0.0174 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश रंगराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सोनाली रंगराव गायकवाड (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 15276) , ऋषीकेश रंगराव गायकवाड (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 15276) ,