सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32779 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
586/7
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक गहाणखत लिहुन देणार : अश्विनी संजय कदम रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6736-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586/7 क्षेत्र 0.3867 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी संजय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. रिया एंटरप्राईजेस प्रोप्रा अश्विनी संजय कदम - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,