Ferfar #32782 · शिरोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/2/अ
- Talathi
- महेश सूर्यवंशी
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमनसो, सास्का नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिरोली (पु.) ता. हातकणंगले जि. कोल्हापूर - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : मंहमद मेहबुब चौधरी रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6779-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/2/अ क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंहमद मेहबुब चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नितीन जनार्दन गावडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 15034) ,
रेखा नितीन गावडे - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 15034) ,