सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32783 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
595/3
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि.,शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : मनिषा सुखदेव सुतार रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6785-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595/3 क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा सुखदेव सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री.गणेश टी स्टॉल प्रो.प्रा.मनिषा सुखदेव सुतार -कर्जदार (खाता क्रमांक :- 16217) , सुखदेव दिगंबर सुतार - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,