Ferfar #32786 · शिरोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/अ
- Talathi
- महेश सूर्यवंशी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
आदेशाने :-
बाजूस दाखल जमिनीचे मूळ खातेदार व कुळ यांचे दरम्यान कु का क 32 ग नुसार व्यवहार होऊन कुळाची नावे भोगवटादार सदरी दाखल झाली असलेने इतर अधिकार सदरातील नोंद कुळाची नावे रंगराव गणपती संकपाळ ,शामराव गणपती संकपाळ ,पांडुरंग गणपती संकपाळ ,रामराव गणपती संकपाळ ,बाळू गणपती संकपाळ यांची नावे कमी करणे कामी मा तहसीलदार हातकणंगले यांचेकडील आदेश क्र टेनन्सी/कावी /228/2026 दि 16/09/2026 आलेवरून नोंद दाखल केली असे