सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32788 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
613/2/2/प्लॉट
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बु. प्रधान कार्यालय मलकापूर, ता. कराड, जि. सातारा. शाखा- कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी- कृष्णात जयसिंग पोवार गहाणखत लिहुन देणार : नाजमीन नुरुल्ला शेख रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6815-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613/2/2/प्लॉट नं/2 क्षेत्र 1.3855 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाजमीन नुरुल्ला शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- साई लेसर तर्फे प्रोप्रा. तबसुम औरंग शेख (खाता क्रमांक :- 16061) , 613/2/2/प्लॉट नं/2