सातबारा Watch

← शिरोली

Ferfar #32790 · शिरोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
490/2, 580/2/ड
Talathi
महेश सूर्यवंशी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजाराम नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड कसबा बावडा, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सरिता दिलीप पाटील रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6828-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 490/2, 580/2/ड क्षेत्र 0.3520 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरिता दिलीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : तर्फे सिनिअर क्लार्क- दिलिप शामराव दाईगडे-(कर्ज देणार) - (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : दिलिप भगवान पाटील-(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 5407) ,