Ferfar #8396 · नागांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 696
- Talathi
- श्रध्दा सदानंद अंबपकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर शाखा टोप
लिहून घेणार : सुनिल रामअवद मिश्रा
यांनी सुनिल मिश्रा बाबत वसंतराव चौगुले ना.सं.रु.३,५०,०००नोंद. - 2
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा. सह .दुय्यम निंबधक हातकणंगले यांच्याकडील प्रत्यंतर दस्त क्र 6546 दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.