सातबारा Watch

← नागांव

Ferfar #8397 · नागांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
श्रध्दा सदानंद अंबपकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप.बँक लि,पेठवडगाव लिहून घेणार : काशिनाथ गोविंदा सांवत यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : दिनांक 13/03/2012 रोजी डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप.बँक लि,पेठवडगाव चा काशिनाथ गोविंदा सांवत ,रघूनाथ गोंविदा सांवत , यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 5295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा. सह .दुय्यम निंबधक हातकणंगले यांच्याकडील प्रत्यंतर दस्त क्र 3456 दि 04/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.